बुधवार, ३ जून, २०१५

सूर्याची किरणे हळू हळू राजाभिषेक सोहळ्यासाठी पोहचत होतीच .....त्याच बरोबर "तिथीनुसार च्या खऱ्या राजाभिषेक सोहळ्यासाठी" शिवभक्त मावळे हि रायगडावर दाखल होत होती .

सूर्याची किरणे हळू हळू राजाभिषेक सोहळ्यासाठी पोहचत होतीच . पण भल्या पहाटे पासूनच दुर्गदुर्गेश्वर रायगडावर हजारोंच्या संख्येने "तिथीनुसार च्या खऱ्या राजाभिषेक सोहळ्यासाठी" शिवभक्त मावळे दाखल होत होती .
त्यातीलच काही ग्रुप सामूहिक मानवंदना महाराजांना देत होते. त्यांची महाराजांबद्दल ची, त्यांनी उभारलेल्या स्वराज्याविषयीची ,आणि स्व संस्कृतीच्या अभिमानाची निरागस झलक या मावळ्यान कडून ... इतरांसाठी खरंच पाहण्यासारखी होती ... ज्यांनी मिस केले त्यांच्यासाठी ... त्यापैकी काहींची हि विडीओ चित्रफित -१




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा