हिंदवी स्वराज्य संस्थापक
श्री छत्रपति शिवाजी महाराज ह्यांचा ३४२ वा राजाभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी
रोजी किल्ले रायगड वर जल्लोष व उत्साह मध्ये पार पडला. ...
रविवार, २१ जून, २०१५
शिवजयंती उत्सव , किल्ले शिवनेरी !
शिवनेरीची तोफ कडाडली .....
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी अवघ्या मराठीयांचा राजा अवतरला... सांगत मुकी पाखर हि किलबिलली.... !!
नगारा वाजला, शाहिरी साज चढला !
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठीयांची तलवार शत्रू वर धडकणार.... !
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरणार होत......
.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)