छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा (सन २०१५ ) याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्यच वेगळे ! यावेळी कोणत्याही जबाबदारी मधे मित्रांनीच अडकून न ठेवता त्यांच्याच कृपेने रायगडावरचा हा दैदिप्यमान “ तिथीनुसार चा खरा सोहळा ” मनमुराद अनुभवायला मिळाला !
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळ्या साठी महाराज पालखीतून राजभवनाकडे रवाना झाले. महाराजांची पालखीतून मिरवणूक राजभवनाकडे पोहचत होती. सर्वत्र जल्लोष सुरु होता . अनेक कॅमेरे आणि मोबाईल या सोहळ्याची क्षणचित्रे टिपण्यासाठी धडपडत होते. सर्वत्र वातावरण प्रसन्न झाहले होते ! शिवभक्ती ओसंडून वाहत होती !!
त्या क्षणीची हि विडीओ चित्रफित सोबत जगदंब ढोलताशा पथकाचे वातावरण मन मोहक करणारे असे त्यांचे सादरीकरण ! एक अविस्मरणीय अशीच आठवण – जय शिवराय !!
त्या क्षणीची हि विडीओ चित्रफित सोबत जगदंब ढोलताशा पथकाचे वातावरण मन मोहक करणारे असे त्यांचे सादरीकरण ! एक अविस्मरणीय अशीच आठवण – जय शिवराय !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा