"याकुब बचाव" म्हणणाऱ्या च्याच "पार्श्वभागी" बॉम्ब लावले पाहिजेत !
या हिंदुस्थानात खऱ्या
"देशभक्तांची" आणि "देशभक्तीची" उणीव जाणवायला लागलीय.
या हिंदुस्थानात खऱ्या देशभक्तांची
आणि देशभक्तीची उणीव जाणवायला लागलीय. खरेचं या विधानाची तीव्रता खूप जाणवू
लागलीय. काल परवा पर्यंत ज्या “सलीम खान” च्या पोराचा अभिमान वाटत होता त्या मूर्खाचा भोंदूपणा
उघड झाला. स्वतःला शिक्षे साठी वाचवण्यासाठी “शेतकऱ्यांना मदतीसाठी” चालवलेल्या धडपडीत
स्वार्थी “भाईजान” दिसला.
संपूर्ण जण हिंदुस्थानाकडे पाहत
असताना, सर्व दिग्गज आणि जेष्ठ नेते, अभिनेते मंडळी; आतंकवादी आणि
आतंकवाद्यांचा साधीदार क्रूरकर्मा “याकुब मेमन” च्या समर्थनार्थ उतरले दिसतायेत ! शरमेने मान खाली
जाते जेव्हा हीच डोक्यावर चढवून घेतलेली मंडळी, चार बुकं जास्ती “शेण खाल्लेली” स्वतःला “प्रोटोकॉल” मानणारी “लबाड लांडगी” स्वतःच्याच या
हिंदुस्थानाची अश्या प्रकारे थट्टा मांडतात तेव्हा ....
तसा नीट विचार केलात तर या “लबाड लांडगे” आणि “कुत्र्यांची” साखळीच एकमेकांत
गुंतली आहे . म्हणून एक जरी भुंकला तर बाकीचे त्याच्यापाठी भुंकायला सुरवात करतात.
आणि जरा नीट पहिले तर , हे सर्व “कुत्रे” , “लांडगे” एकाच जमातीचे आणि गाववाले असल्याचे जाणवेल . कारण
प्रत्येकाची “रोजी रोटी’ यांच्यातल्याच कोण हरमखोराच्या मेहरबानी ने चाललेली असते . मग त्या ठराविक
लांडग्याला खुश करण्यासाठी सर्व जमातदार एकमेकां पाठोपाठ “कोल्लेकुईईSई” सुरु करतात . या अश्या हरामखोरांना सीमेवरील लढणारे “कॅप्टन बत्रा सारखे ” लाखो शूर जवान , बॉम्बस्फोट आधी
दुर्दैवी घटनात मारले जाणारे लाखो निरपराध मुंबईकर “पराग सावंत” का बरे दिसत नाहीत???
कारगिल मधे विजय मिळवण्यासाठी
चालवलेल्या “ऑपरेशन विजय” मधे ५२७ शूर जवान शहीद झाले .१३०० पेक्षा अधिक शूर
सैनिक जखमी झाले. वीरगतीला प्राप्त झालेल्या ५२७ शूर जवानांपैकी अधिक च्या
जवानांनी त्यांच्या आयुष्यात “३० वसंत ऋतू” सुद्धा पहिले नव्हते , म्हणजे त्यांचे वय ३०
पेक्षा हि कमी होते. या सर्वांच्या असीम त्यागाचे काय ??????
सकाळपासून एकही यांचा “जमातदार” या वीर सुपुत्रांना
श्रद्धांजली वाहताना कुठे ऐकिवात आले नाही . पण उठल्या उठल्या यांच्या पैकीच्या
प्रमुख लांडग्याच्या रात्रीच्या दारू च्या नशेत केलेल्या “ टीव टीवात “ हरामी लांडग्याला खुश
ठेवताना, स्वतःचे देशप्रेम हि मंडळी कशी काय विसरून जातात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा