हे शीर तुझ्याच पुढे झुकले....
कपाळ हे चरणी तुझ्याच टेकले......
डोळे तहाणलेले दर्शनाला तुझ्या.......
वाहु दे सह्याद्रिं श्वासात माझ्या......
जिभेतुन तुझ्या जयजयकाराचा आवाज.......
ओठ चढवितात मखमली साज......
कंठ गातो फक्त तुझ्याच कतृत्वाचे पोवाडे..... - जय जय शिवराया !!